Last Updated: Tuesday 2nd December 2025 08:29:49 AM
माझी ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र वेबसाईट प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट काल दि. 1 डिसेंबर 2025 रोजी सुरु करण्यात आला असून तुम्हांला तुमच्या ग्रामपंचायतीची वेबसाईट व अॅडमिन पॅनल आता पेमेंट झाल्यानंतर तासाभरात लाईव्ह मिळणार आहे.
◆ यामध्ये काय काय समाविष्ट ?
• आकर्षक स्वतंत्र वेबसाईट
• user friendly admin panel
• होस्टिंग
• ऑफिशियल सबडोमेन
• Support
• user Guidance
• कमी वेळेत वेबसाईट लाईव्ह
◆ Price:
MRP : Rs. 14999/- (FOR ONE YEAR)
MRP : Rs. 24999/- (FOR TWO YEAR)
◆ Offer Price:
Rs. 9499/- (FOR ONE YEAR)
Rs. 16499/- (FOR TWO YEAR)
Offer valid till date 15 December 2025 only
◆ वेबसाईट ऑर्डर साठी payment कसे करता येईल?
> PFMS/ RTGS/ Online payment gateway सर्व ऑप्शन उपलब्ध
◆ बिल: ग्रामपंचायत नावाने पक्के GST बिल मिळेल.
वेबसाईट बनविण्यासाठी काय करावे लागेल.
1. ग्रामपंचायत लेटरहेडवर पत्र (नमुना Download करा.)
2. पेमेंट
PROCESS:
www.gpweb.in वेबसाईटवर जा, त्यानंतर Register a new account वर क्लिक करुन registration करा.
त्यानंतर ग्रामपंचायत Details भरा. व ग्रामपंचायत पत्र scan करुन अपलोड करा
त्याला Approval मिळाल्यावर पेमेंट करुन slip अपलोड करा.
त्याला Approval मिळाल्यावर Sub-Domain निवडा
त्याला Approval मिळाल्यावर तुमची वेबसाईट व अॅडमीन पॅनल लाईव्ह
अधिक माहितीसाठी सोबतची PPT पहा
ग्रामपंचायत वेबसाईट माहिती PPT:
ग्रामपंचायत वेबसाईट Registration Process PPT
◆ वेबसाईट डेमो :
1. https://shamvadi.gpweb.in/ (BLUE THEME)
2. https://jategaon.gpweb.in/ (ORANGE THEME)
3. https://balapur.gpweb.in/ (GREEN THEME)
Be Ready for New Identity!
- माझी ग्रामपंचायत (MAJHIGRAM TECH PVT LTD)