Last Updated: Friday 3rd January 2025 08:57:51 AM
- कॅलेंडरची वैशिष्ट्ये:
◆ 90 gsm आर्ट पेपरवर (glossy) आकर्षक छपाई - (6 pages b2b) - 11x 17'' Regular size
◆ ग्रामपंचायत संबंधित महत्वाची माहिती पेजवर उपलब्ध
◆ त्या त्या महिन्यातील महत्वाची कामे पेजवर छापण्यात आली आहेत.
◆ संपूर्ण सण, उत्सव, यात्रा, महत्वाचे दिन, यानुसार
◆ संपूर्ण महाराष्ट्रात मोफत डिलिव्हरी
◆ आकर्षक व सुबक कॅलेंडर
◆ ग्रामपंचायत किंवा हव्या असणाऱ्या नावाने बिल मिळेल. (ऑर्डर करतांना "full name " या ठिकाणी हवे असणारे नाव टाकावे)
कॅलेंडर कुणासाठी जास्त उपयुक्त
◆ ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत, ग्रामस्थ
◆ ग्रामपंचायतसाठी खरेदी करून सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच कर भरण्यास प्रोत्साहन म्हणून ग्रामस्थांना वाटप करू शकतात
◆ वैयक्तिक एक किंवा दोन ग्रामपंचायत अधिकारी बंधुही खरेदी करू शकतात.
◆ ग्रामपंचायत अधिकारी तालुका संघटना, ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था एकत्रित खरेदी करून सभासदांना देऊ शकतात.
◆ ग्रामपंचायत स्टेशनरी दुकानदार resell साठी
◆ सरपंच संघटना एकत्रित खरेदी करून सभासदांना वाटप करू शकतात.
◆ वैयक्तिक वापरासाठी
MRP: Rs 50
Offer Price (with 12% GST) :
प्रतीनग किंमत
Rs.40 ( 6 नगसाठी)
Rs.38 ( 12 नगसाठी)
Rs.35 ( 24 नगसाठी)
Rs.35 ( 36 नगसाठी)
Rs. 30 (60 नगसाठी)
Book your order here -https://rzp.io/i/lKlhtiUG
टीप: मोफत डिलिव्हरी 7 दिवसांच्या आत संपूर्ण महाराष्ट्रात
अधिक माहितीसाठी
whatsapp: 7666946557