Last Updated: Tuesday 19th December 2023 06:07:26 AM
चार दिवसांपूर्वी माझी ग्रामपंचायत कॅलेंडर 2024 ची pdf सर्वत्र प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रभरातून कॉल व मॅसेजद्वारे कॅलेंडर खरेदीसाठी मागणी येत आहे, त्यानुसार दि. 16 डिसेंबर 2024 पासून कॅलेंडर ऑर्डर बुकिंग सुरू करण्यात आलेली असून खरेदीसाठी सोबत online खरेदीची लिंक पाठवत आहोत.
आपली ऑर्डर आजच नोंदवा.
कॅलेंडरची वैशिष्ट्ये
◆ 90 gsm आर्ट पेपरवर (glossy) आकर्षक छपाई - 6 pages b2b
◆ ग्रामपंचायत संबंधित अत्यावश्यक माहिती पेजवर उपलब्ध
◆ त्या महिन्यातील महत्वाची कामे पेजवर छापण्यात आली आहेत.
◆ संपूर्ण सण, उत्सव, यात्रा, महत्वाचे दिन, यानुसार
◆ मोफत डिलिव्हरी
◆ झेरॉक्सच्या किमतीत आकर्षक कॅलेंडर
◆ ग्रामपंचायत किंवा हव्या असणाऱ्या नावाने बिल मिळेल. (ऑर्डर करतांना "first name" या ठिकाणी हवे असणारे नाव टाकावे)
कॅलेंडर कुणासाठी जास्त उपयुक्त
◆ ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत, ग्रामस्थ
◆ ग्रामपंचायतसाठी खरेदी करून सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच कर भरण्यास प्रोत्साहन म्हणून ग्रामस्थांना वाटप करू शकतात
◆ वैयक्तिक एक किंवा दोन ग्रामसेवक बंधुही खरेदी करू शकतात.
◆ ग्रामसेवक तालुका संघटना, ग्रामसेवक पतसंस्था एकत्रित खरेदी करून सभासदांना देऊ शकतात.
◆ सरपंच संघटना एकत्रित खरेदी करून सभासदांना वाटप करू शकतात.
◆ वैयक्तिक वापरासाठी
प्रती कॅलेंडर दर : फक्त 25 रुपये
(किमान 12 प्रती किंवा त्यापेक्षा अधिक प्रती खरेदी करता येतील)
मोफत डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात
ऑर्डर बुक केल्यावर 7 दिवसांच्या आत डिलिव्हरी मिळेल.
सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑर्डर नोंदवता येईल.
https://imojo.in/DIbmsD