माझी ग्रामपंचायत ही खूप चांगली वेबसाईट आहे. या साईट मुळे ऑफिस मधील काम करण्यास अतिशय सुलभ आणि चांगली मदत होत आहे. कोणत्याही प्रकारे प्रशासकीय नमुने लवकर उपलब्ध होतात . नवीन योजनाची माहिती मिळणेस मदत होते.
Very Good Knowledge portal.
फार सुंदर असे हे पोर्टल आहे. मला तर वाटते की प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये या पोर्टलचा वापर केला पाहिजे.
◆ ग्रामपंचायत दैनंदिन कार्यालयीन कामकाजात सोयीस्करपणा व मार्गदर्शन प्रदान करणारा मंच ◆
majhigrampanchayat.com ही वेबसाईट ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी तसेच नव्याने नियुक्त झालेले ग्रामसेवक मंडळी यांना अतिशय उपयुक्त आहे .
सदरील संकेतस्थळा वरती मिळत असलीली माहिती आपणास अपडेट राहण्यास खूपच मदतपूर्ण आहे.