मागणीच्या लेखाचा नमुना (रिट)
(टिप:मागणीच्या लेखाबद्दल फी- येणे असलेली रक्कम २५ रु. ते १०० रु. असल्यास १ रु., जेव्हा १०० रु. पेक्षा जास्त रक्कम असेल तेव्हा पहिल्या १०० रु. साठी १.५ रु. आणि २५ रुपयांच्या प्रत्येक अधिक रकमेबद्दल किंवा तिच्या भागाबद्दल ५० पैसे.)