ग्रामपंचायत विषयी

माझी ग्रामपंचायत

नमस्कार,हे संकेतस्थळ खास ग्रामसेवकांसाठी बनविलेले आहे, तसेच तुम्ही जर सरपंच, उपसरपंच, सदस्य,संगणक परिचालक, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी असाल किंवा तुम्ही गावाला किंवा ग्रामपंचायतला उपयुक्त कुठले उत्पादन निर्मिती करत असाल; अथवा तुम्ही कंत्राटदार ,समाजसेवक, किंवा कुठल्या स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असाल तरीही हे संकेतस्थळ आपल्यासाठी उपयुक्त आहे ! आपले हार्दिक स्वागत..!(अधिक वाचा )
माझी ग्रामपंचायत